shan masood pakistan

स्टार खेळाडूची पडली विकेट, लग्नाचे फोटो व्हायरल

Pakistan Cricketer Shan Masood Wife: पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला पाकिस्तानचे माजी खेळाडू (Shan Masood Marriage) आणि नियमित खेळाडू उपस्थित होते.

Jan 22, 2023, 02:52 PM IST