दुकानदार म्हणाला 'तुला परवडणार नाही', तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) चीनमधील (China) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक तरुण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. तरुणाने 120 डॉलर्स देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती.
Aug 7, 2023, 07:07 PM IST