shani dev

आज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ

Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Jul 5, 2024, 09:37 AM IST

Shash Rajyog: शनी वक्रीने तयार केला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार

Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत स्थित आहे. 29 जून रोजी या राशीत शनीने वक्री म्हणजेच उलट दिशेने फिरण्यास सुरुवात केली आहे. 

Jul 3, 2024, 01:36 PM IST

Tuesday Panchang : योगिनी एकादशीसह सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

2 july 2024 Panchang :  मंगळवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jul 1, 2024, 08:02 PM IST

Monday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह सुनफा योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

1 july 2024 Panchang :  सोमवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 30, 2024, 04:33 PM IST

Sunday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह चंद्र मंगल योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

30 June 2024 Panchang :  जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 30, 2024, 07:03 AM IST

Saturday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अष्टमीसह शुक्रादित्य राजयोग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

29 June 2024 Panchang :  जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 28, 2024, 05:20 PM IST

Friday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील कालाष्टमीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang 28 June 2024 :  जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

 

Jun 28, 2024, 08:56 AM IST

Thursday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang 27 June 2024 : गुरुवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 26, 2024, 05:28 PM IST

Shani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींसाठी संकटाची! मानसिक तणावासोबत मोठ्या प्रमाणात धनहानी?

Shani Vakri : शनी देवाच नाव घेतल तरी भल्या भल्या माणसाला भीती वाटते. शनीची जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा तो काही राशींसाठी संकट घेऊन येतो. लवकरच शनी वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहवं लागणार आहे, जाणून घ्या. 

Jun 26, 2024, 05:12 PM IST

Wednesday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang 26 June 2024 : बुधवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 25, 2024, 08:38 PM IST

Tuesday Panchang : अंगारकी संकष्टी चतुर्थीसह सुनफा योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang 25 June 2024 : मंगळवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 24, 2024, 04:11 PM IST

Monday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह वैधृति योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang 24 June 2024 : सोमवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 23, 2024, 06:05 PM IST

Panchang Today : आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang 23 June 2024 : आज जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 22, 2024, 11:14 PM IST

Panchang Today : आज कबीर दास जयंतीसह शुक्ल योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang 22 June 2024 : आज जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jun 22, 2024, 08:13 AM IST

Panchang 21 June 2024 : आज वट पौर्णिमासह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang 21 June 2024 : आज जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jun 21, 2024, 07:07 AM IST