shani jayanti 2024

महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शनिदेवाचा जन्म

Shani Jayanti 2024 : न्याय आणि कर्मदेवाता सूर्यपूत्र शनिदेवाचा जन्म हा महाष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. या गावातील घरांना काय बँकांनाही दरवाजे आणि खिडक्यांना दारं नाहीत. तरी या गावात चोरी होत नाही. 

Jun 6, 2024, 11:38 AM IST

शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय

Shani Jayanti Upay in Marathi: भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. शनिदेवाची इथे सर्वसामान्यांना भीती वाटते. पण असाही एक वर्ग आहे जो शनिदेवाची पूजा करतो. आज शनि जयंती असल्याने आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांनी महाउपाय सांगितले आहेत. 

Jun 6, 2024, 10:42 AM IST

Shani Jayanti 2024 : शनि जयंती 'या' राशींसाठी ठरणार घातक! नोकरी-व्यवसाय आणि प्रेमसंबंधातही अडचणी

Shani Jayanti 2024 : 6 जूनला कर्म आणि न्यायदेवता शनिदेवाची जयंती आहे. ही शनि जयंती काही राशींच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. 

Jun 5, 2024, 04:55 PM IST

Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. 

 

May 30, 2024, 02:45 PM IST

Shani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश?

Shani Jayanti 2024 : कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिदेवाची आज जयंती आहे. शनि जयंतीला आज अनेक शुभ योग निर्माण झालंय. याचा फायदा काही राशींच्या जाचकाला होणार आहे. 

 

 

May 8, 2024, 09:40 AM IST

Shani : 'या' राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय शुभ! अपार पैशांमुळे तुम्ही होणार कोट्यधीश?

Shani Jayanti 2023 : शनिचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण ज्या राशीवर शनिची वक्रदृष्टी असते, त्या लोकांवर कायम संकट येत असतात. पण \शनि जयंतीला 5 राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. 

May 13, 2023, 02:06 PM IST