shani ka rashi parivartan

Shani Surya Yuti : 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य व शनिची युती! 'या' लोकांच्या समस्येत वाढ, धनहानीसह आरोग्यावर परिणाम

Shani Surya Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत नवीन वर्षात 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य आणि शनिदेवाची युती होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Dec 5, 2023, 03:43 PM IST

Shani Transit: शनी देवांनी कुमार अवस्थेत केला प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shani Transit In Kumar Stage: शनिदेवाने नुकतंच कुमार अवस्थेत प्रवेश केला आहे.  कारण त्याने 7 डिग्रीने हालचाल करण्यासा सुरूवात केली आहे. शनिदेव कुमार अवस्थेत राहिल्यामुळे काही राशींना याचे चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.

Nov 21, 2023, 10:55 AM IST

Shani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी! जून 2024 बरसणार शनिदेवाची कृपा; यश-प्रगतीसोबत अपार संपत्ती

Shani Margi 2023 : नवरात्रीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र गोचरनंतर दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे काही राशींना जून 2024 पर्यंत छप्पडफाड धनलाभ होणार आहे. 

Oct 14, 2023, 06:39 PM IST

Shani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल

Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती बदत असतात. यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. शनिदेव 5 राशींच्या बँक बॅलेन्स पैशांने भरणार आहे. 

 

Oct 8, 2023, 09:27 PM IST

शनिदेव 2025 पर्यंत 'या' राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?

Shani Dev : शनिदेव हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. शनीची दशा आणि शनीची साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. 4 नोव्हेंबरला शनिदेव आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. 

Oct 4, 2023, 05:42 AM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?

Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे. 

Apr 9, 2023, 10:13 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे. 

Mar 27, 2023, 01:17 PM IST