शनिची महादशेत 19 वर्षे 'या' लोकांना जगावं लागतं दारिद्र्यात
Shani Mahadasha Effects : शनिची महादशा एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याला वाईट दिवस येतात. या लोकांची खिशात एक पैसाही राहत नाही. जाणून घ्या शनीच्या महादशामध्ये कोणते उपाय करावेत.
Sep 2, 2023, 10:38 AM ISTShani Mahadasha : शनी महादशेचे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Shani Mahadasha upay : व्यक्तीच्या कुंडलीत शनीचे वेगवेगळे प्रभाव पडतात. शनीची महादशा, शनीची अंतर्दशा, शनीची सती आणि धैय्या, या सर्वांचे वेगवेगळे परिणाम आणि वेगवेगळे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत.
Jun 27, 2023, 09:14 AM ISTShani Mahadasha : 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा देईल बक्कळ पैसा, कधी येणार हा सुखद काळ?
Shani Mahadasha : शनी या ग्रहाची प्रत्येकाला भीती वाटते. कारक शनीची महादशा, शनीची साडेसाती ही मानवाच्या आयुष्यात कहर घेऊन येते. पण शनीच्या महादशामधील शनीचा उपकाल हा शुभ मानला जातो. अशात 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा बक्कळ पैसासोबत सर्व काही देतो.
Jun 26, 2023, 03:21 PM IST