shani sade sati 2024

Shani Margi: पुढच्या वर्षात 'या' राशींवर घोंगावणार संकट; शनी देवाची असणार करडी नजर

Saturn Direct 2024 effect on Zodiacs: शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. 

Nov 21, 2023, 08:49 AM IST