shani shukra yuti

Shukra-Shani Yuti: बऱ्याच वर्षांनी होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता

Shukra-Shani Yuti: आगामी काळात शनि आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती तिन्ही राशीच्या व्यक्तींना धनवान बनवणार आहे. 2024 मध्ये शुक्र कुंभ राशीत आणि 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. 

Dec 16, 2023, 10:35 AM IST

Shadashtak Yog: शुक्र-शनीने तयार केला षडाष्टक योग; 'या' राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा

Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रीय शास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रह आहेत. या दोघांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Nov 7, 2023, 09:25 AM IST