shantabai kopargaonkar

लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्या मदतीला सरसावले अनेक हात; महिला आयोगाकडून दखल

Shantabai Kopargaonkar : कधीकाळी आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर या रस्त्यावर भीक मागताना दिसून आल्या. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर त्यांच्या मदतीला अनेक हात सरसावले आहेत. 

Jun 25, 2023, 08:43 AM IST

Video : कधीकाळी सौंदर्यानं घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी आज रस्त्यावर मागतेय भीक

Shantabai Kopargaonkar Viral Video : लावणी... लावण्यवतींनी सादर केलेलं एक सुरेख नृत्य. ही लावणी खरंतर महाराष्ट्राची ओळख. पण, ही कला सादर करणाऱ्या कलाकारांचं काय? 

 

Jun 24, 2023, 08:48 AM IST