sharad yadav

बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद यादव यांची जेडीयूमध्ये वापसीची शक्यता

विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा पक्ष मजबूत करण्यावर भर

Sep 1, 2020, 08:48 AM IST

शरद यादवांची जीभ घसरली; वसुंधरा राजेंना म्हणाले...

 ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती.

Dec 6, 2018, 06:36 PM IST

आईचे निधन झाल्याचा बहाणा करत ओलाचालकला लुटलं

चार चोरट्यांनी बनाव करुन ओलाचालकालाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय.

Aug 10, 2018, 11:09 PM IST

'महाराष्ट्रात आगामी काळात भाजपविरोधात मोठे बंड' - शरद यादव

देशात आज भाजपविरोधात अस्वस्थता आहे तशी महाराष्ट्रात शिवसेना पण अस्वस्थ आहे. आगामी  काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठे बंड होईल असे सुचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलंय.

Jun 3, 2018, 10:17 AM IST

अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संविधान बचाव रॅलीची सांगता

विरोधकांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत संविधान बवाच रॅली काढली. या रॅलीला देशभरातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

Jan 26, 2018, 02:58 PM IST

नितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना

लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

Nov 27, 2017, 09:20 PM IST

देशातील ८ व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा केली कमी

देशातील ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये बिहारमधील ३ मोठ्या नेत्यांचा देखील समावेश आहे.

Nov 27, 2017, 10:13 AM IST

गुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?

आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.

Sep 19, 2017, 02:19 PM IST

बिहार: भाजप विरोधात लालूंची महारॅली , अखिलेशही होणार सहभागी

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या  महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे. 

Aug 27, 2017, 10:18 AM IST

विरोधकांचे अधिवेशन म्हणेज भित्र्या लोकांचा घोळका: भाजप

 विरोधकांचे अधिवेशन म्हणजे भित्र्या लाकांचा घोळका अशा, तीव्र शब्दांत भाजपने विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांच्या वतीने आयोजित केलेल्या 'सामायिक वारसा जतन करा' या अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केले.

Aug 17, 2017, 07:19 PM IST

सत्तेत येईपर्यंत संघातील नेत्यांनी तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी

देशाची सत्ता हातात येईपर्यँत स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

Aug 17, 2017, 04:33 PM IST

... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?

जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 16, 2017, 10:30 PM IST