sharda bhavan

साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय शारदा भवन

मुंबई : शारदा भवन हे नाव तसं एखाद्या घराचं वाटत असलं, तरी हे एका लोकप्रिय रेस्टॉरंटचं नाव आहे, येथे तुम्हाला निवांत बोलता येईल अशी जागा आहे. माटुंग्यात हे ठिकाण आहे. संपूर्ण पत्ता तुम्हाला व्हिडीओत पाहता येईल.

Oct 26, 2017, 09:23 PM IST