sharda walker case

दर 11 व्या मिनिटाला जोडीदारच घेतोय जीव; महिलांच्या जगण्यातील दाहक वास्तवावर UN चा कटाक्ष

Violence against Women : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी महिलांवरील हिंसाचार हे जगातील मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे, असे म्हटलं आहे

Nov 22, 2022, 01:48 PM IST