share

CDS बिपिन रावत यांच्या निधनावर पाक आर्मी चीफनेही व्यक्त केला शोक

पाकिस्तानी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने ट्विट करून माहिती

Dec 9, 2021, 09:11 AM IST

SBI चा धमाका, कमी गुंतवणूकीत दरमहा 60 हजार रुपये कमवा कसं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर तुम्हीही पैसे कमवण्यास एखाद्या पर्यायाच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

Dec 4, 2021, 03:02 PM IST

Anand Rathi Wealth IPO | गुंतवणूकीसाठी पैसा ठेवा तयार; दमदार आयपीओ होणार खुला

सध्या बाजारात दमदार आयपीओंची रेलचेल सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी आनंद राठी वेल्थ लिमिटेड या वित्तीय सेवा समूहाची कंपनी असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे.

Nov 30, 2021, 04:07 PM IST

Multibagger Stock | फक्त 1 वर्षात 5 लाखाचे झाले 30 लाख, हा शेअर आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत

 टेक्सटाईल कंपनीच्या (Trident Limited) या शेअर्समध्ये अलीकडेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 5% वाढ झाली. त्याचबरोबर मागील वर्षभरात या शेअरवरील रिटर्न्सदेखील चांगले आहेत

Nov 20, 2021, 11:59 AM IST

200 रुपयांहून स्वस्त PSU शेअर देणार भरघोस कमाई; ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणूकीचा सल्ला

200 रुपयांहून कमी किमतीच्या या शेअरने गेल्या वर्षभरात 62 टक्के रिटर्न दिला असून पुढे देखील गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न देण्याची क्षमता आहे

Nov 8, 2021, 11:33 AM IST

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीची रस्क मीडियामध्ये भागीदारी; स्टॉकमध्ये तेजीची शक्यता

Rakesh Jhunjhunwala portfolio stock : राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली नजारा टेकची लहान कंपन्यांमध्ये भागीदारी खरेदी सुरूच... 

Oct 27, 2021, 10:49 AM IST

Stock to Buy | बक्कळ पैसा कमाईसाठी आज या शेअर्सवर करा ट्रेड; लगेच यादी वाचा

 बाजारात सकारात्मक ऍक्शन दिसून येत आहे. तेजी नोंदवू शकणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सकडून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे

Oct 27, 2021, 08:59 AM IST

बँकेपेक्षा या FD खात्यावर हमखास व्याज जास्त, पैसे सुरक्षित राहण्याचीही हमी

तुम्हाला या योजनांमध्ये नक्कीच चांगला परतावा मिळेल. 

Oct 20, 2021, 06:00 PM IST

Multibagger Stock | 10 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर पोहचला 1680 रुपयांवर; तुम्ही घेतला का?

या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर, आज 1.70 कोटी रुपये झाले असते

Oct 20, 2021, 03:53 PM IST

Bigg Boss ची स्पर्धक अतिशय बोल्ड, फक्त आठ दिवसांत Kissing Scene व्हायरल

प्रेमाच्या सर्व सीमा केल्या पार 

Oct 12, 2021, 07:49 AM IST

Stock Market | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; तुफान कमाई करून देण्याची क्षमता

दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांआधी 100 रुपयांहून कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवण्याची संधी आहे

Oct 4, 2021, 05:11 PM IST

सिद्धार्थचा आठवणींसोबत शहनाजचं पुढचं पाऊल... घेतला मोठा निर्णय

सिद्धार्थच्या निधनाचं दुःख अजूनही विसरू शकली नाही शहनाज 

Sep 22, 2021, 11:36 AM IST

Jhunjhunwala Portfolio: झुनझुनवाला यांनी खरेदी केल्यावर 'या' शेअरमध्ये पाच दिवसांत 5% वाढ

गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी 

Aug 31, 2021, 07:05 AM IST