सोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?
तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो.
Aug 17, 2015, 09:06 AM IST१० सेंकदाचा एक किस आणि ८ कोटी बॅक्टेरिया
हा किस्सा किसचा असला तरी जरा गंभीर आहे, कारण किस घेताना प्रियकरांना आता थोडा विचार करावा लागणार आहे. एका संशोधनानुसार, एका किस १० सेकंदात साधारणपणे ८ कोटी बॅक्टेरिया आपल्या साथीदाराला देत असतो.
Nov 17, 2014, 09:37 PM IST