shares

Patanjali Foods: रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले! गुंतवणूकदारांना 7000 कोटींचं नुकसान

Baba Ramdev Patanjali Foods Shares Goes Down Investors Lost 7000 Crore: आठड्याभरात कंपनीचं एकूण मुल्यही मोठ्या प्रमाणात कमी झालं असून शेअर्सचा दर 1100 वरुन 1000 रुपयांच्या खाली आला आहे.

Feb 4, 2023, 07:36 PM IST

Adani Enterprises FPO : 20 हजार कोटींचा FPO रद्द, बजेटनंतर Gautam Adani यांच्या कंपनीचा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार?

Adani FPO :  हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 2, 2023, 06:51 AM IST

Modi BBC Documentary वाद​: बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्रीचं विद्यार्थ्यांकडून स्क्रिनिंग; विरोधकांनी शेअर केल्या लिंक

Modi BBC Documentary Row​: 21 जानेवारी रोजी या डॉक्युमेंट्रीसंदर्भातील सर्व लिंक काढून टाकाव्यात असे आदेश भारतामधील केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूब या कंपन्यांना दिल्या असून त्यानुसार अनेक लिंक हटवण्यात आल्या आहेत.

Jan 24, 2023, 07:40 PM IST
What care should be taken by newcomers to the stock market? see Zee24Taas Investigation PT5M48S

VIDEO | शेअर मार्केटमध्ये नवीन येणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

What care should be taken by newcomers to the stock market? see Zee24Taas Investigation

Jul 26, 2022, 11:45 PM IST
Is someone else selling your shares? see Zee24Taas Investigation PT2M10S

VIDEO | तुमचे शेअर्स परस्पर कुणीतरी विकतंय?

Is someone else selling your shares? see Zee24Taas Investigation

Jul 26, 2022, 09:00 PM IST
For a very important report on demat scam, see Zee24Taas Investigation PT6M4S

VIDEO | ...अन्यथा दोन मिनिटात तुमचं डिमॅट अकाउंट होईल रिकामं

For a very important report on demat scam, see Zee24Taas Investigation

Jul 26, 2022, 08:50 PM IST

Neha Sharma ने कॅमेऱ्यासमोरच उघडले शर्टचे बटन; चाहत्यांचा फोटोवर लाईक्सचा वर्षाव

Neha sharma : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याची जादू पसरवणारी अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Jan 27, 2022, 01:45 PM IST

Katrina Vicky Wedding : विकीच्या लग्नादरम्यान एक्स गर्लफ्रेंडची भावनिक पोस्ट

कतरिना - विकीच्या लग्नाची चर्चा सुरू असताना... 

Dec 8, 2021, 07:55 AM IST

Stock Market | 200 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर; तुफान परतावा देण्याची क्षमता

 PSU स्टॉक कोल इंडिया (कोल इंडिया) शेअर बाजारातील मोठ्या घसरणीतही मजबूत फंडामेंटल्समुळे गुंतवणूकदारांच्या रडारवर आला आहे

Nov 26, 2021, 05:46 PM IST

35 पैशांच्या शेअरने फळफळलं नशीब; एका झटक्यात गुंतवणूकदार कोट्याधीश

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 

Nov 14, 2021, 11:46 AM IST

Buy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी

शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Oct 29, 2021, 02:18 PM IST

Diwali Stocks: यंदाच्या वर्षीच्या दिवाळीत करा या शेअर्सची खरेदी; मागणी दमदार, फायदा जोरदार

शेअर बाजारात तर फेस्टीव्ह मूड चांगलाच रंगात आला आहे

Oct 18, 2021, 01:40 PM IST