भाजपची पीछेहाट, कोल्हापूरनंतर या मतदारसंघातही भाजप उमेदवार पराभूत
कुणाची जीत तर कुणाची हार पण.. भाजप मात्र पराभवाच्या छायेत, पसरलीय चिंता
Apr 16, 2022, 06:09 PM IST'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'चा खेळ खल्लास; शत्रुघ्न सिन्हांचा मोदी-शहांना टोला
'खामोश, झारखंड बीजेपी.... टाटा, बाय-बाय!
Dec 24, 2019, 02:58 PM ISTभाजपाचा 'शत्रू'... काँग्रेसचा 'मित्र'
भाजपाचा 'शत्रू'... काँग्रेसचा 'मित्र'
Apr 6, 2019, 07:30 PM ISTकिर्ती आझाद यांचे काँग्रेस प्रवेशाचे संकेत
आत्तापर्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या.
Jun 14, 2018, 05:03 PM ISTबाबांचं चरित्र वाचण्याची हिंमत माझ्यात नाही - सोनाक्षी सिन्हा
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला तिच्याच वडिलांचं चरित्र पूर्णपणे वाचण्याची हिंमत होत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
Feb 21, 2016, 09:18 AM ISTमला फटकारण्याची कोणात हिंमत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर हल्लाबोल
पाटणा - भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ट्विटरद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. बिहारमधील पराभवानंतरही या लोकांना यातून धडा घ्यायचा नाहीये. तसेच आपल्याला फटकारण्याची कोणामध्येही हिम्मत नाहीये अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय.
Nov 18, 2015, 01:06 PM ISTमोदी नाही, अडवाणीच व्हावे पंतप्रधान- शत्रुघ्न सिन्हा
शॉटगन अशी ओळख असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तरफदारी केलीय.
Jul 23, 2013, 10:50 PM ISTतब्बल महिन्याभरानंतर शत्रुघ्न सिन्हा घरी
गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना आता डिस्चार्ज मिळालाय. पत्नी पुनमसोबत ते घरी परतले आहेत.
Aug 13, 2012, 05:23 PM ISTपाकिस्तानात शत्रुघ्न सिन्हा भेटले बहिणीला
अभिनेता आणि भाजपचे राज्यसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी जेन जिया या आपल्या मानलेल्या बहिणीची हृद्य भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघेही अत्यंत भावुक झाले होते.
Jan 19, 2012, 01:39 PM IST