sheezan khan returns to home

'मला श्वासही घेता येत नव्हता, सलग 7 दिवस...', तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिझान खानची झाली 'अशी' अवस्था

शिझान खानला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर एका फोटोत तो रुग्णांच्या कपड्यात आणि हातावर सलाईन लावलेल्या अवस्थेत दिसत आहे.

Jan 7, 2024, 04:16 PM IST