shehnaaz gill song

मर्सिडिज नाही... Shehnaaz Gill नं मध्यरात्री आईसोबत केला रिक्षातून प्रवास

Shehnaaz Gill Travelling in Auto Richshaw: सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेली शेहेनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या आगाळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिनं आपल्या आईसह रिक्षातून प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर (Shehnaaz Gill News) व्हायरल झाले आहेत. 

May 7, 2023, 08:13 PM IST

Shehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला  (shehnaaz gill big statement on marriage)

Feb 21, 2023, 02:12 PM IST