shiledar thane

क्रिकेट खेळताना ही मराठी अभिनेत्री झाली जखमी

 मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनसाठी मराठी सेलिब्रिटींची कंबर करून तयारी सुरू आहे. एमबीसीएलच्या पहिल्या पर्वातील ठाणे शिलेदार संघ कसून प्रॅक्टीस करत आहे. 

May 3, 2016, 05:52 PM IST