shimla news

कधीही जमीनदोस्त होऊ शकतं अख्खच्या अख्ख्यं शिमला; महाराष्ट्रातील पाचगणीवरही असंच सावट?

Shimla:  पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचाली आणि वाहणाऱ्या नद्यांसोबतच या भागामध्ये वाढणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्यामुळं शिमलामध्ये मोठं संकट ओढावलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Sep 2, 2024, 07:32 AM IST

पत्नीशी धोका, इंटरनेटवर टाकले २२ अश्लिल व्हिडिओ

 पत्नीला बदमान करण्यासाठी एखादा व्यक्ती किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे तुम्ही विचारही करू शकत नाही. आरोपीने पत्नीसोबत घालविलेल्या काही खासगी क्षणांचा व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर अपलोड केला. हा धक्कादायक प्रकार शिमलाच्या ढली येथे समोर आला आहे. 

Aug 12, 2015, 04:37 PM IST