PHOTOS : माजी मुख्यमंत्र्यांवर आली टॉयलेट साफ करण्याची वेळ, धुणी-भांडीही करावी लागणार!
शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 3, 2024, 02:34 PM ISTशीखांवरील मीम्स, विनोद फॉरवर्ड करताय? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं, आधी....
Supreme Court on Sikhs: सोशल मीडिया असो किंवा गप्पाटप्पा, अनेकदा शीख समुदायावरून विनोदी भाष्य केलं जातं. पण, याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Nov 22, 2024, 07:56 AM IST
एफआयआर दाखल झाल्यानंतर Bharati Singh हिच्याकडून पहिली पोस्ट,देवाचा फोटो शेअर करत म्हणाली...
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह (Bharati Singh) तिच्याच एका जोक्समुळे वादात सापडलीय.
May 17, 2022, 02:09 PM ISTBharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, 'तो' जोक पडला महागात
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे.
May 16, 2022, 05:51 PM IST