shiv bhojan thali

गरीब आणि गरजूंसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, या योजनेला पुन्हा मुदतवाढ

 महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) आता पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली आहे.

Jun 18, 2021, 07:33 PM IST
Jalgaon  Collector Order To Increase Shiv Bhojan Thali PT3M35S

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

राज्यात २३ जूनपर्यंत ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात केले गेले आहे.

Jun 25, 2020, 07:21 AM IST

शिवभोजन योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत, आतापर्यंत भागवली इतक्या नागरिकांची भूक

 आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचे वितरण झाले आहे. 

Jun 20, 2020, 06:31 AM IST

राज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

 कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले. 

May 30, 2020, 07:59 AM IST

Corona : पुढचे ३ महिने एवढ्या रुपयांना मिळणार 'शिवभोजन' थाळी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

Apr 7, 2020, 08:13 PM IST

आजपासून ठाकरे सरकारच्या 'शिवभोजन' थाळीचा शुभारंभ

दहा रुपयांच्या शिवथाळी योजनेचा आज मुंबईत शुभारंभ झाला.

Jan 26, 2020, 03:19 PM IST

शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नाही- भुजबळ

 शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले 

Jan 22, 2020, 04:05 PM IST