shiv kumar khurana

बॉलिवूड पुन्हा दु:खात; ज्येष्ठ कलाकारानं घेतला अखेरचा श्वास

त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. 

Oct 28, 2022, 11:29 AM IST