Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस
Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
May 11, 2023, 03:04 PM ISTMaharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?
Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.
May 11, 2023, 02:11 PM ISTMaharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा दिलासा, 'सुनील प्रभू यांचे आदेशच अंतिम'
सर्वोच्च न्यायालयाने व्हीप जारी करण्याचा अधिकार विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला नसून राजकीय पक्षाच्या नेत्याकडे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
May 11, 2023, 01:23 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM IST16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...
SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.
May 11, 2023, 10:16 AM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTSushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...
Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.
Feb 22, 2023, 02:36 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Feb 22, 2023, 12:33 PM ISTMaharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी
Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal
Feb 22, 2023, 09:55 AM ISTThackeray vs Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी, निकालाकडे लक्ष
Supreme Court Diffrent Bench Hearing On Election Commission Unfair Decision
Feb 22, 2023, 09:45 AM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Feb 22, 2023, 08:20 AM IST