shiv sena uddhav balasaheb thackeray group

उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारी बातमी; आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात जाणार?

ठाकरे गटाचे आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात(Shinde group) जाणार का अशा चर्चा आता रंगली आहे. कारण, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या तीन आमदारांनी हजेरी लावली होती. 

Dec 3, 2022, 11:13 PM IST

Big Breaking : शिंदे यांची घरवापसी होणार?

 शिंदे (Shinde) हे शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Oct 15, 2022, 09:00 PM IST