shiv sena workers

धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता

CM एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Oct 9, 2022, 06:01 PM IST

'बाळासाहेबांचं नाव कुणीही वापरू नये', शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

शिंदे गटानं बाळासाहेबांचं नाव वापरल्याने वाद, शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

Jun 25, 2022, 03:25 PM IST

उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले, तर शिंदेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी

कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. 

Jun 25, 2022, 03:04 PM IST

नवनीत राणा मुंबईत येणार असल्याचे वृत्त धडकल्यानंतर शिवसेनेची फिल्डिंग

 Navneet Rana Hanuman Chalisa agitation : खासदार नवनीत राणा मुंबईत येणार असल्याची शिवसैनिकांना कुणकुण लागल्यानंतर विरोधासाठी पूर्ण तयारी करण्यात आली. नवनीत राणा यांचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जमले होते.  

Apr 22, 2022, 10:05 AM IST

उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, शिवसैनिकांनी केले युवकाचे मुंडण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्धल एका युवकाचे शिवसैनिकांनी मुंडण केले. 

Dec 23, 2019, 04:52 PM IST
Mumbai Shiv Sena Workers Rejoice As People And Farmers Saying Thier Problem PT6M59S

मुंबई | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच शिवसैनिकांचा अश्रृ अनावर

मुंबई | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच शिवसैनिकांचा अश्रृ अनावर

Nov 29, 2019, 05:15 PM IST
Mumbai Shivaji Park Shiv Sena Workers And Farmers On Uddhav Thackeray PT2M29S

मुंबई : शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी

मुंबई : शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी

Nov 28, 2019, 07:00 PM IST