भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार?
Maharashtra politics : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जागावाटपावरून भाजपमध्ये बंडखोरी आणि महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेला झुकतं माप मिळणार असून भाजपला 8 पैकी फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय..
Oct 9, 2024, 11:06 PM ISTशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं मिशन पुणे, 8 पैकी 3 मतदारसंघांत उमेदवारीसाठी दावा
Shiv Sena chief Uddhav Thackeray Mission Pune, claim for candidacy in 3 out of 8 constituencies
Oct 8, 2024, 06:15 PM ISTVIDEO | रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा
Ramdas Kadam Target And Criticize Uddhav Thackeay On Shiv Sena
Oct 7, 2024, 03:20 PM ISTलेकराशी काय भिडताय, बापाशी भिडा : एकनाथ शिंदे
Chief Minister Eknath Shinde criticized the opposition
Oct 6, 2024, 06:55 PM ISTउद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्त्व करावं, संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut's statement that Uddhav Thackeray should lead the state
Oct 6, 2024, 06:45 PM ISTVIDEO | ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच ? 8 महिन्यांआधी BMC ला अर्ज
Shiv Sena UBT Dussehra Melava 2024 At Shivaji Park
Sep 29, 2024, 06:05 PM ISTDharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'देवरा'शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2'नं केली 'इतक्या' कोटींची कमाई
Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'धर्मवीर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी
Sep 28, 2024, 01:38 PM ISTखेड, आळंदी मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच; शिंदेंच्या शिवसेनेनं केला दावा
Mahayuti Problem Shiv Sena Claims Khed Alandi Constituency
Sep 24, 2024, 02:05 PM ISTमंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल म्हणत आमदाराने ब्लॅकमेल केलं; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे.
Sep 23, 2024, 09:29 AM ISTआज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया
Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sep 19, 2024, 06:57 PM ISTVIDEO|शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी आज
Supreme Court Hearing Today On Sena NCP MLA Disqualification
Sep 18, 2024, 01:25 PM IST'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sep 16, 2024, 02:22 PM ISTसंदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Sandipan Bhumre meet Manoj Jarang
Sep 15, 2024, 07:05 PM IST'महायुतीसारखं आमच्यात जागावाटपावरून भांडण नाही'- रोहित पवार
'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar
Sep 15, 2024, 12:25 PM IST