shiv thakare fees in kkk 13

मराठमोळा शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी' च्या एका एपिसोडसाठी घेणार लाखोंचं मानधन!

Shiv Thakare in Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे हा लवकरच 'खतरों के खिलाडी' या शो मध्ये आपल्याला धमाकेदार आणि डेन्जरस स्टंट करताना दिसणार आहे. तर या शोसाठी शिव ठाकरे हा लाखोंचं मानधन घेणार असून हे तो एका एपिसोडसाठी घेणार आहे. 

Apr 23, 2023, 02:34 PM IST