shivaji bridge accident

कोल्हापूर शिवाजी पूल दुर्घटना : चालकाने दारु प्यायल्याने अपघात

पंचनदीवरील शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे, याची चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र, या अपघातामागील कारण उलगडले आहे. चालकाने दारु प्यायलाचा  फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलाय. त्यामुळे दारुमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Feb 1, 2018, 10:46 AM IST