Rada | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा.. हमरीतुमरीत स्मृतीस्थळाचं रेलिंग तुटलं..
Mumbai Balasaheb Thackeray Smrutisthal Rada
Nov 16, 2023, 10:20 PM ISTRada | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ शिवसैनिकांचा राडा, शिंदे गट-ठाकरे गट एकमेंकांना भिडले
Shivsena Rada at Shivaji Park Balasaheb Smrutisthal
Nov 16, 2023, 10:15 PM ISTRada | शिवसैनिक एकनिष्ठेने भिडणारच, राड्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Tweet on Shivsena Rada at Shivajipark
Nov 16, 2023, 10:10 PM ISTनास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.
Nov 10, 2023, 09:20 AM ISTDasra Melava | 'धगधगत्या मशालीचा धगधगता विचार; एकच पक्ष, एकचं विचार, एकचं मैदान... दसरा मेळव्यासाठी ठाकरे गटाचा नारा
Sena Bhavan Dasra Melava Party workers Reaction
Oct 24, 2023, 12:10 PM ISTDasra Melava | दसरा मेळाव्यात राजकीय शिमगा रंगणार? दोन्ही गटाकडून मेळाव्याची जय्यत तयारी
Shivajipark Thackeraye group Dasra melava Prepration
Oct 24, 2023, 11:00 AM ISTDasra Melava | आवाज कुणाचा? शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याचा राजकीय आखाडा
Shivsena Dasra Melava Prepration
Oct 24, 2023, 10:55 AM ISTदसरा मेळाव्याचा आखाडा! ठाकरे गटाची परंपरा शिवाजी पार्कातच मेळावा, शिंदे गटाचं आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन
शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाही शिवसेनेचे दोन दसरा मेळावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत... यानिमित्तानं ठाकरे गट आणि शिंदे गटानं जोरदार शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केलीय... दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट कसे आमनेसामने उभे ठाकलेत, पाहूयात हा रिपोर्ट...
Oct 23, 2023, 08:09 PM ISTVIDEO | शिवाजी पार्कवर घुमणार ठाकरेंचा आवाज
Special Report on Shivaji Park Dasara Melava
Oct 12, 2023, 07:15 PM ISTदसऱ्याला शिवाजी पार्कवर 'ठाकरी तोफ' धडाडणार! मग शिंदे गट कुठे घेणार मेळावा? जाणून घ्या
Shiv sena Dussehara Melava: शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटातील संभाव्य वाद मिटला आहे.
Oct 10, 2023, 02:08 PM ISTठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा
दसऱ्याचा दिवस हा मेळावे राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे.
Oct 9, 2023, 06:20 PM ISTशिवाजी पार्कात प्राण्यांचा संचार! आधी स्विमिंगपुलमध्ये मगर आता स्मारकात धामण
दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी मगर आढळली होती. यावरुन बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. हे प्रकरण ताजं असतानाच आता शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात धामण जातीचा साप आढळून आलाय.
Oct 6, 2023, 08:19 PM ISTVideo | राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची पहिली नाका तिथे शाका शिवाजी पार्कात
Raj thackeray shivaji park mns naka tithe shakha
Jun 11, 2023, 09:00 AM ISTShivaji Park MNS Rally: मनसेचा आज शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा
Mumbai Ground Report Shivaji Park MNS Rally Prepration On Gudi Padwa
Mar 22, 2023, 05:45 PM ISTRaj Thackeray : नववर्षात राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
Raj Thackeray meeting at Gudi Padwaya Meeting at Shivaji Park in Dadar
Mar 21, 2023, 09:20 PM IST