shivaraincha chava trailer

'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारी २०२४ चित्रपटगृहात दाखल; ट्रेलर पाहिलात का?

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सहावा चित्रपट 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि  जबरदस्त आत्मविश्वासासह  छत्रपती संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना या ट्रेलरच्या शेवटी दिसताहेत.

Feb 7, 2024, 08:18 PM IST