shivneri fort

शिवनेरीवर दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार का? शिवभक्तांना रोखल्यामुळे संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut : नव्या सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati shivaji maharaj)  जनतेपासून तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय, असेही संजय राऊत म्हणाले.

Feb 19, 2023, 12:57 PM IST

हा कुठला नियम, किती सहन करायचं? शिवप्रेमींना रोखल्याने छत्रपती संभाजीराजे संतापले

Sambhajiraje Chhatrapati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच माईक हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले.

Feb 19, 2023, 10:08 AM IST

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी

Shiv Jayanti 2023 : जुन्नर येथील शिवनेरी (Shvineri Fort) किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

Feb 16, 2023, 07:14 PM IST
CM Uddhav Thackeray Arrives At Airport To Inaugurat Replica Of Shivneri Fort Behind Chhatrapati Shivaji Statue PT1M34S

शिवनेरीवरच्या त्या पर्यटकांना मधमाशांनी केली अशी परतफेड

पर्यटकांना नेहमी आपल्या दिशेनं खुणावणाऱ्या शिवनेरीवर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली. मात्र, अचानक असं काही घडलं की... 

 

Mar 13, 2022, 08:57 PM IST
Pune Junner Shivneri Fort DCM Ajit Pawar Speech PT2M16S

VIDEO : शिवजन्माचा उत्साह, गडावर मर्दानी खेळांचं आयोजन

VIDEO : शिवजन्माचा उत्साह, गडावर मर्दानी खेळांचं आयोजन

Feb 19, 2022, 11:40 AM IST
Pune Junner Shivneri Fort DCM AJit Pawar PT1M56S

VIDEO : प्रभो शिवाजी राजा | किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा

VIDEO : प्रभो शिवाजी राजा | किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा

Feb 19, 2022, 11:15 AM IST
Shiv Janma Sohala At Shivneri Fort By CM Uddhav Thackeray,DCM Ajit Pawar PT5M47S

शिवनेरीवर लेझीम, ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी

Shiv Janma Sohala At Shivneri Fort By CM Uddhav Thackeray,DCM Ajit Pawar

Feb 19, 2021, 04:55 PM IST
Pune,Junner Shiv Janma Sohala At Shivneri Fort By CM Uddhav Thackeray,DCM Ajit Pawar PT5M10S

शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा

Pune,Junner Shiv Janma Sohala At Shivneri Fort By CM Uddhav Thackeray,DCM Ajit Pawar

Feb 19, 2021, 12:30 PM IST

राज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी

जुन्नर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने या दौऱ्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी तयारी करण्यात आली होती. 

Aug 16, 2020, 06:24 PM IST
Pune Shivneri Fort Devotees Taking Darshan And Celebrating Shiv Jayanti PT3M24S

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

Feb 19, 2020, 10:45 AM IST