shivraj singh chouhan

'दादा, आम्ही तुम्हाला मतदान केलं...', शिवराज सिंह चौहान यांना भेटून महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पाहा Video

Shivraj singh became emotional Video : आतापर्यंत मुख्यमंत्री बनुन जनतेची सेवा केली. आता एक सामान्य आमदार म्हणून जनतेची सेवा करणार, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

Dec 12, 2023, 07:36 PM IST

'....त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,' मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक

शिवराज सिंग चौहान यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अखेर संपला आहे. भाजपाने मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, शिवराज सिंग चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना मांडल्या आहेत. 

 

Dec 12, 2023, 02:50 PM IST

लाडली बेहनानं मामाला तारलं! मध्य प्रदेशात पुन्हा शिव'राज', पाहा कोण ठरलं गेम चेंजर?

Madhya Pradesh Election Results : केंद्रीय नेतृत्वाने शिवराज यांना निवडणुकीत आपला चेहरा बनवला नसला तरी शिवराज सिंहच केंद्रस्थानी दिसले. त्यांनी विधानसभेच्या 230 पैकी 160 जागांवर प्रचंड सभा आणि सभा घेतल्या. 

Dec 3, 2023, 09:47 PM IST
Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan on BJP Win PT1M58S

'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', अजित पवारांचं विधान; शरद पवार म्हणाले 'यापेक्षा वेगळा निकाल...'

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचीच सत्ता येत असल्याचं चित्र दिसत आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे. 

 

Dec 3, 2023, 01:17 PM IST

'लाडली बहन' आणि हिंदुत्वाची गर्जना! मध्य प्रदेशात शिवराज चौहान यांनी असा केला राजकीय चमत्कार

Madhya Pradesh Election Results 2023: मध्यप्रदेशमध्ये तब्बर 16 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंग चौहान आता एक ब्रँड बनले आहेत.. या काळात त्यांनी  आजारी राज्यांच्या श्रेणीतून मध्यप्रदेशला बाहेर काढलं. अनेक शहरांचा कायापालट झाला आहे.  हिंदुत्वाच्या रथावर स्वार असून शिवराज सुसाट वेगाने पुढे चालले आहेत. 

 

Dec 3, 2023, 12:27 PM IST

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले आदिवासी तरुणाचे पाय

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) साधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांची भेट घेत सन्मान केला आणि मदतीचं आश्वासन दिलं. 

 

Jul 6, 2023, 12:33 PM IST

Video : दारुच्या नशेत मुख्याध्यापक पोहोचले शाळेत; विद्यार्थ्यांना केली शिवीगाळ

सरकार शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असताना मुख्याध्यापकाने हे धक्कादायक कृत्य केलय

Nov 6, 2022, 04:30 PM IST

VIDEO: मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची सूचना

Madhya Pradesh News:डॉक्टरांची भाषा असो किंवा त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन असो त्यावरील अक्षर अनेकांना गोंधळात घालतात. अगदी मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेल्यावर तिथल्या व्यक्तीला औषधांची नावं वाचता येतं नाही. अशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक अजब सल्ला दिला आहे. 

Oct 16, 2022, 01:36 PM IST

दारू होणार एकदम स्वस्त! घरातही सुरू करता येईल बार; सरकार देणार परवाना

आता राज्यातील प्रत्येक विमानतळावर विदेश मद्याच्या दुकानासाठी वेगळे काउंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात विकल्या जाणाऱ्या मद्याची किंमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.

Jan 19, 2022, 04:12 PM IST

राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू, राज्यातही लागण्याची शक्यता

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

 

Dec 23, 2021, 09:52 PM IST

Omicrone Variant | ओमायक्रॉनचा वाढता धोका, या राज्यात नाईट कर्फ्यू लागू

 मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 23, 2021, 07:59 PM IST