'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल
BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
Dec 16, 2024, 07:30 PM IST'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?' रिपाईला मंत्रिपद न मिळाल्याने आठवले नाराज!
Ramdas Aathawale Disppoint: रिपाईला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.
Dec 15, 2024, 08:15 PM ISTCabinet Expansion: शिवसेनेच्या 11 जणांना घेतली मंत्रिपदाची शपथ; पाहा संपूर्ण यादी!
शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.
Dec 15, 2024, 06:11 PM ISTआदित्य ठाकरे वगळता विधानसभेचे सर्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील
शिवसेनेला आज आणखी एक झटका बसला आहे. आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत.
Jun 26, 2022, 04:24 PM IST