यशवंत जाधवांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिलेल्या त्या ‘मातोश्री’ कोण? गुप्त डायरीतील माहिती..
प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. यात एक डायरी मिळाली. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ, गुढी पाडव्याला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
Mar 27, 2022, 11:59 AM ISTया पक्षाच्या आमदारांना नको 'ती' घरे, म्हणाले.. आधी एसटी कामगार...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईतील गोरेगाव येथे ३०० घरे देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आता या पक्षाच्या आमदारांनीच विरोध केलाय.
Mar 25, 2022, 11:36 AM ISTपुण्यात अशी झाली शिवसेना मनसेची युती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली. मात्र, पुण्यात मनसेने शिवसेनेसोबत युती केलीय. ही युती झालीय...
Mar 24, 2022, 09:50 PM IST