shivsena vardhapan din

'उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा... जीव काय, बोलतोस काय?' ठाकरेंचा नाव न घेता नितेश राणेंवर निशाणा!

Uddhav Thackeray On Nitesh Rane: वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवरदेखील निशाणा साधला. 

Jun 19, 2025, 08:24 PM IST

'आताचे वाघ शाह, मोदींचं गवत खातायत', राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका!

Sanjay Raut:  आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Jun 19, 2025, 07:43 PM IST

'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

Jun 19, 2024, 09:19 PM IST

येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेना-भाजप युतीत लढवणार- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde:आरोपाला उत्तर कामाने देणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले. हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. येता-जाताना मला कितीतरी लोकं हात दाखवत होती. लोक जल्लोष करत होती, असे ते म्हणाले.

Jun 19, 2023, 08:47 PM IST

शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?, भाजपाला 6 तर शिवसेनेला 'इतक्या' जागा... सूत्रांची माहिती

सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यासाठी शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते मंत्रीपदाच्या अपेक्षेत आहेत. 

Jun 6, 2023, 01:54 PM IST

गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Jun 19, 2022, 02:08 PM IST

शिवसेनेचा जन्म कोणाची पालखी वाहण्यासाठी नाही, स्वाभिमानाने पुढे जावू: उद्धव ठाकरे

स्वबळ म्हणजे निवडणुका नाही. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसला टोला

Jun 19, 2021, 07:32 PM IST