shoaib akhtar fastest ball

कोण मोडणार शोएब अख्तरचा रेकॉर्ड? Wasim Akram ची मोठी भविष्यवाणी!

Fastest ball bowled in history of cricket: जगातील सर्वात फास्टर बॉलर्सचा उल्लेख केला की नाव आठवतं ते शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांचं... शोएब अख्तरने इंग्लंडविरुद्ध 161.3 kmph च्या स्पीडने बॉल टाकला होता.

Sep 7, 2024, 08:10 PM IST

Shabnim Ismail: महिला गोलंदाजाकडून सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त; फेकला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

WPL 2024: महिला प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या शबनिम इस्माइलने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. 

 

Mar 6, 2024, 11:44 AM IST

'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ

एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. 

Aug 18, 2023, 03:55 PM IST

Shoaib Akhtar: 160 च्या स्पीडने बॉल टाकल्यावर काय होतं? अख्तरने शेअर केलेला Video एकदा पाहाच, अंगावर येईल काटा!

Shoaib Akhtar 160 kmph Delivery: शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) मोठमोठ्या फलंदाजांना दहशत असायची. शरीरयष्टीहीने तगडा असल्याने शोएबचा रनअपही मोठा असायचा. त्यामुळे त्याचा बॉल गोळीगत पार होत असायचा. 

Jan 20, 2023, 08:11 PM IST

रावळपिंडी एक्स्प्रेसला कायमचा ब्रेक! आता कधीच धावू शकणार नाही

शोएब अख्तरने चेंडू टाकण्यासाठी घेतलेला रनअप बघूनच फलंदाजांना घाम फुटायचा

Nov 22, 2021, 05:08 PM IST