shoaib ibrahim

हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी

हे जोडपं लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला ही भेट दिली आहे. 

Jan 1, 2023, 02:17 PM IST

इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. 

Dec 2, 2022, 10:23 AM IST

दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. 

Nov 28, 2022, 11:08 AM IST

Dipika च्या नणंदेला लग्नाच्या काही दिवसानंतरच होऊ लागला पश्चाताप, Video शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री Dipika च्या नणंदेनं लग्नाच्या काही दिवसातच शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 20, 2022, 01:27 PM IST

बहिणीच्या लग्नात दीपिकाचा पती ओक्साबोक्शी रडला; सर्वांच्याच डोळ्यात पाणी

(Sister wedding) बहीण आणि भावाचे कितीही वाद असो, किसीही रुसवे, फुगवे असो पण या साऱ्यामध्ये ज्यावेळी बहिणीचं लग्न व्हायची वेळ येते तेव्हा मात्र भाऊरायाला अश्रू थांबवता येत नाहीत. 

Nov 9, 2022, 09:53 AM IST

TV Actress Income: एका मालिकेसाठी 'या' स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल

टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अ‍ॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. 

Jun 20, 2022, 03:08 PM IST