shole

शुक्रवारचा नवा ब्लॉकबस्टर सिनेमा युतीतले 'शोले'

आज शुक्रवार..... बॉक्स ऑफिसवर आज एक नवा सिनेमा रिलीज झालाय..... या नव्या सिनेमाचं नाव आहे 'युती के शोले़'... पाहुयात हा सिनेमा कसा आहे...... 

Jun 24, 2016, 07:24 PM IST

रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर आणि म्हणाले...

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात गब्बरचे संवाद आपल्या स्टाईलमध्ये असे काही फेकले की, दर्शक हसून हसून घायाळ झाले.

Nov 19, 2015, 10:46 PM IST

भारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'

भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.

May 4, 2015, 05:31 PM IST

पत्नी गेली माहेरी, पतीची ‘शोले’तील ‘वीरू`गिरी

कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.

Apr 28, 2014, 04:34 PM IST

कसा आहे थ्रीडी शोले?

शोले थ्री डीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेचं थ्रीडी आवृत्ती तयार होऊ नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले.

Jan 4, 2014, 11:51 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x