मुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली?
उंची कमी असल्याने अनेक मुलींना असे वाटते की कोणताही मुलगा त्यांना पसंद कऱणार नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार पुरुषांना कमी उंचीच्या स्त्रिया अधिक आकर्षित करतात.
Jan 13, 2017, 01:18 PM IST