मुंबई : उंची कमी असल्याने अनेक मुलींना असे वाटते की कोणताही मुलगा त्यांना पसंद कऱणार नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार पुरुषांना कमी उंचीच्या स्त्रिया अधिक आकर्षित करतात.
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सासमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. कमी उंचीच्या महिलांचा स्वभाव रोमँटिक असते. अशा मुली आपल्या जोडीदाराला अधिक खुश ठेवतात.
कमी उंचीच्या मुलींनी हिल्स घातल्यास त्या अधिक सुंदर दिसतात. त्यांची पर्सनॅलिटी चांगली वाटते. यामुळेच पुरुष अशा मुलींकडे अधिक आकर्षित होतात.