shortfilm

करमाळ्यातील कलाकारांचा 'बांबू' लघुचित्रपट अमेरिकेन ओटीटी प्लॅटफॉर्मवर

 बांबु हा लघुचित्रपट आता अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Aug 28, 2020, 09:08 PM IST

शेतकऱ्याच्या आयुष्यावर रेखाटलेल्या 'या' चित्रपटाला ऑस्करसाठी मानांकन

चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मल चंद्र डंडरियाल यांनी केले.

Sep 19, 2019, 12:09 PM IST

'गाव गाता गजाली' फेम सार्थक सांगतोय शिक्षणाचं महत्व

क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Jun 7, 2018, 05:46 PM IST

...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

Aug 11, 2017, 11:39 PM IST

Video : शमा सिकंदरने बोल्डनेसमध्ये पुनम पांडेला टाकलं मागे

करिअरमध्ये लवकर यश मिळवता यावं यासाठी बोल्ड रोल.

Mar 4, 2016, 06:22 PM IST

VIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं

आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Dec 8, 2015, 02:20 PM IST

शेतकऱ्याची व्यथा सांगणारी शार्टफिल्म

शेतकऱ्याची व्यथा सांगणारी शार्टफिल्म

Dec 6, 2015, 06:01 PM IST

महाबळेश्वरवर शॉर्टफिल्म, मिलींद गुणाजी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर!

महाबळेश्वरचं विलोभनीय सृष्टीसौंदर्य देशभरात पोहचवण्यासाठी लघुपटाची निर्मिती केली जातेय. महाबळेश्वरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेता मिलिंद गुणाजी याचा सहभाग असलेल्या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला.

Oct 31, 2013, 08:38 AM IST