Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला चुकूनही करु नका 'या' चुका!
Sawan Purnima 2023 : श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी ही शुभ आणि खास मानली जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 11:00:27 वाजेपासून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजेपर्यंत असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी शास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत.
Aug 30, 2023, 08:41 AM ISTAdhik Maas 2023 : 'धोंड्याचा महिना' जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी
Adhik Maas 2023 : अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना, या महिन्यात जावयाचे लाड केले जातात. तर अधिक मासात विवाहित लेकीने आईची ओटी नक्की भरावी.
Jul 18, 2023, 09:42 AM ISTAdhik Maas 2023 : आजपासून अधिक मास सुरु! महिनाभर 'ही' कामं करु नका अन्यथा...
Adhik Maas 2023 : 'अधिक श्रावणा'चा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मासाला सुरुवात झाली आहे. आता महिन्याभरात काय करायचं किंवा काय करु नये ते ज्योतिषशास्त्रांनी सांगितलं आहे.
Jul 18, 2023, 08:42 AM IST
नववर्ष 2023 मध्ये 19 वर्षानंतर दुर्लभ योग, अधिक महिन्यात असा होणार परिणाम; जाणून घ्या
Hindu Calendar 2023: नववर्ष 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवं वर्षानिमित्त नवे संकल्प आखले गेले आहेत. मात्र असं असताना ग्रह ताऱ्यांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे 2023 या वर्षात काही दुर्लभ योग जुळून आले आहेत.
Dec 18, 2022, 03:09 PM IST