Shreyas Talpade : 'तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...', बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!
Bobby Deol On Shreyas Talpade : मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बॉबी देओलने म्हटलं आहे.
Dec 15, 2023, 10:28 PM IST'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती
Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Dec 15, 2023, 12:06 PM ISTShreyas Talpade: 'पुष्पा 2' च्या डबिंगबद्दल श्रेयस तळपदेनं शेअर केला सर्वात आव्हानात्मक भाग, ''जर पुष्पा काही खात असेल तर...''
Shreyas Talpade on Pushpa Dubbing: अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज आपण 'पुष्पा'च्या (Shreyas Talpade Pushpa Dubbing Hindi Version) हिंदी व्हर्जनमधून ऐकला आहे. आता श्रेयसच्या चाहत्यांसाठी एक आनदांची बातमी आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटासाठीही श्रेयसनं डबिंग केलं आहे. यावेळी त्यानं आपल्या डबिंगच्या (Sheryas Talpade Shares Most Challenging Part For Pushpa 2 Dubbing) वेळेचा सर्वात आव्हानात्मक भाग शेअर केला आहे.
Apr 12, 2023, 01:13 PM ISTShreyas Talpade म्हणतोय 'मी तीन लेकींचा बाबा...', कोण आहेत 'त्या' तिघी नशीबवान?
श्रेयसने काय लिहिले आहे पोस्टमध्ये... एकदा पाहा...
Sep 26, 2022, 02:18 PM IST