shukra dev

Shukra Gochar: शुक्र गोचर त्रिकोणी राजयोग, 'या' 3 राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

 Venus Transit 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. त्यांच्या हातात पैसाच पैसा येईल. आज 18 ऑक्टोबर, 2022, मंगळवारी शुक्र ग्रह तूळ राशीत संक्रमण करत आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे त्रिकोणी राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे करिअर, पैसा, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात 3 राशींना खूप फायदा होईल. 

Oct 18, 2022, 12:09 PM IST