shurpanakha will become kuku

'सेक्रेड गेम्स'मधील 'कुकू' साकारणार रणबीरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखा?

गेले अनेक दिवसांपासू रणबीरच्या रामायण सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री कुब्रा सैतचं नाव आता या प्रोजेक्ट्ससोबत जोडलं जात आहे. या सिनेमात कुब्रा शूर्पणखा या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 17, 2024, 05:55 PM IST