shut down schools

Coronavirus : या देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शाळा बंद; प्रवासावर निर्बंध घातले

Covid19 in China : जगभरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत आहे. आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे चीनने शाळा बंद केल्या आहेत, प्रवासावर निर्बंध लावले आहेत .

Sep 15, 2021, 11:50 AM IST