shwas

'नदी वाहते' सिनेमाचं पोस्टर लाँच

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या 'श्वास' या चित्रपटानंतर संदीप सावंत दिग्दर्शित आगामी 'नदी वाहते' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Aug 17, 2017, 02:56 PM IST