Bhai Dooj 2023 : बहीण आणि भावासाठी निवडा 'ही' खास नावे, नातं होईल अधिक घट्ट
Bhau Beej 2023 : भाऊबीज हा सण बहीण-भावाच्या नात्याचा खास क्षण आहे. पालकांना भाऊ-बहीण यांना खास नावे द्यायची असतील तर खालील नावांच्या यादीचा नक्की विचार करा.
Nov 15, 2023, 10:22 AM ISTName ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं
सहार आणि समर
ही दोन्ही नावं खूप छान वाटतात. जर तुम्ही मुलगी आणि मुलगा या दोघांनाही S ने नाव देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सहार आणि समर नाव ठेवू शकता.
भाऊ-बहिणीला त्यांच्या नावांनीच ओळखल जाईल, ठेवा 'ही' युनिक नावं!
एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर ही बातमी नक्की वाचा!
Oct 29, 2022, 07:50 PM IST