siddharth jadhav news in marathi

तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...

आपल्या जबरदस्त एनर्जीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. सिद्धार्थ आपल्या अतरंगी स्टाईलसाठी आणि युनिकनेससाठी ओळखला जातो. आपल्या मेहतनीचा प्रवास उलडताना सिद्धार्थ मात्र डोळे भरून आले आहेत. 

Oct 22, 2022, 06:54 PM IST